दिंडोरी तालुकयात खुनाची मालिका सुरुच
गणेशगावला शेतकरी युवकाचा खून
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात सध्या खुनाची मालिका सुरु असताना आज पुन्हा गणेशगाव येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत असे की दिंडोरी तालुक्यात सध्या अनेक दिवसा पासून कुठेना कुठे खून होत असून तालुक्यातील नानशी खुनाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा गणेशगाव येथिल शेतकरी असलेला युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (40) याचा अज्ञात इसमाने खून करून शेतातील घरा समोरील रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून दिले आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहे
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…