सिडको : दिलीपराज सोनार
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी हा खुन पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले. करण चौरे , रा.संत कबीर नगर झोपडपट्टी गंगापुर) असे मयताचे नाव आहे दरम्यान या खुनाच्या घटनेने सिडको परिसर पुरता हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मयत करण चौरे हा आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरात आला होता. यावेळी त्याचे दुस-या गटातील मित्रही तिथे आले .यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढुन वाद झाला. त्यातून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर हे सर्व जण फरार झाले याघटनेची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मयत करण चौरे या देखील हिस्ट्रीसिटर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर,…
जयपूर : एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर…
सिडको ः विशेष प्रतिनिधी उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या…
सिन्नर : प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत…
सिन्नर : प्रतिनिधी स्वत:ला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांना जीवे…
शिवार गजबजले दुभत्या जनावरांनी निफाड ः आनंदा जाधव उन्हाची तीव्रता वाढत असतानाच नदी नाले कोरडेशुष्क…