नाशिक: प्रतिनिधी
शहरातील सहकार क्षेत्रातील अग्रणी दि नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या मतमोजणी सुरुवात झाली असून पहिल्या फेरीची मोजणी पूर्ण झाली आहे . पहिल्या फेरीत प्रगती पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. माजी आमदार वसंत गिते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या उमेदवारांसमोर विरोधी काही उमेदवारांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ही लढत एकतर्फी झाली, रविवारी 19 जागांसाठी 30 टक्के मतदान झाले होते, प्रगती पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी पहिल्या फेरीतच दहा हजाराहून अधिक मते मिळवली.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…