महाराष्ट्र

दुसऱ्या फेरीतही प्रगतीची आघाडी

दुसऱ्या फेरीत ही प्रगतीची आघाडी

विजयाची औपचारीकता बाकी

नाशिक : प्रतिनिधी

नामको बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी संभाजी स्टेडियम येथे सुरु आहे. दरम्यान पहिल्या फेरी प्रमाणेच प्रगती ने दुसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. तिसरी फेरी सुरु झाली असली तरी मात्र प्रगतीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. मतमोजणी केंद्रावर वसंत गीते, सोहनलाल भदारी, हेमंत धात्रक, विजय साने, गणेश गीते यांच्या सह प्रगतीचे सर्व उमेदवार आणि समर्थकांनी गर्दी केली आहे.

भंडारी सोहनलाल मोहनलाल – 26597
भवर (पाटील) संदिप सुभाष – 2890
बोरा विजय शांतीलाल – 2374
बुरड महेंद्र मुळचंद – 26210
चौधरी भानुदास नारायण – 26135
छाजेड हितेंद्र (आकाश) जयप्रकाश – 26042
दायमा प्रकाश मोतीलाल – 25813
धात्रक हेमंत हरीभाऊ-26317
गांगुर्डे महेंद्र (नंदुशेठ) वसंत -2317
गिते गणेश बबन – 26114
गिते वसंत निवृत्ती – 26778
गोठी अविनाश मुळचंद – 25589
अॅड. जाधव सुधाकर रामचंद्र -2473
लोढा हरीष बाबुलाल – 25840
मोदी ललितकुमार जवरीलाल – 25707
नहार सुभाष चंपालाल – 25815
नेरकर संजय गोपीनाथ – 2474
पटेल देवेंद्र हरीलाल – 25416
पवार नरेंद्र हिरामण-26171
संचेती प्रफुल्ल बुधमल-25534
साने विजय राजाराम-25908
शर्मा कपिलदेव हरीदत्त-1926
सोनजे अशोक श्रावण-25749
ठाकरे रंजन पुंजाराम-25518
प्रशांत दिवे-26924

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago