नाशिक :
नाशिक नांदूर नाक्याजवळ खासगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबीयांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 11 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अतिशय वेदनादायी असून कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…