नाशिक खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले
डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या
सिडको : दिलीपराज सोनार
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास योगेश बत्तासे (वय ३२ रा.नांदगाव जि नाशिक या तरुणाच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याची घटना घडली आहे इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल खत प्रकल्पाजवळ ही घटना घडली आहे
दोन दिवसांपासून योगेश सुभाष बत्तासे हा मिसिंग असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी नांदगांव पोलिस ठाण्यात नोंद केली आहे या प्रकरणी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पोलिस तपास करीत आहेत दरम्यान घटनास्थळी तात्काळ पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी धाव घेत पोलिस निरीक्षक रामदास शेळके दुय्यम पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांना तपासाबाबतच्या सुचना केल्या
गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग वाढणार नागरिकांना सतर्कतेचे आवाहन नाशिक : प्रतिनिधी शहर आणि…
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…