वडाळा गाव : प्रतिनिधी –
जुने नाशिक मधील चौक मंडई भागात सुबाभळीच्या झाडाची फांदी पडून दोन रिक्षांचे नुकसान झाले. हैदर सय्यद यांची एम एच 15 इ एच 1661 व आसिफ शेख यांची एम एच 15 इ एच 0946 या रिक्षांवर सोमवार (13) दुपारच्या सुमारास सुबाभूळचे झाडाची फांदी पडून रिक्षांचे अंदाजे 15 ते 16 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मुख्यालयाचे अग्निशामक दलाचे बंब पोहोचून मार्ग मोकळा केला.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…