राष्ट्रवादी मध्ये पुन्हा भूकंप
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला असून अजित पवार हे राज भवन कडे रवाना झाले आहेत,त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस पण राज भवन कडे रवाना झाले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहेत, अजित पवार यांच्या सॊबत राष्ट्रवादी चे काही आमदार पण सोबत आहेत, राजभवन वर नेमके कशासाठी गेले याबाबत अजून स्पष्टता नसली तरी लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्ष नेते पदावरून मुक्त करण्याची मागणी केली होती,