नवे वर्ष, नवी आशा, नवे संकल्प

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. आजच्या सूर्योदयाने नवीन वर्ष सुरू झाले आहे. हा सूर्य आपल्या प्रत्येकासाठी नव्या अपेक्षा, नव्या संधी आणि नव्या सुरुवातीची वेळ देत असतोे. सूर्योदयासोबत उत्साह, विश्वास, आनंद अशा विविध संकल्पनांचा आरंभ या नववर्षाच्या प्रारंभी सर्वत्र दिसत असतो. ‘हम होंगे कामयाब मन में है विश्वास’ या गीताची पदोपदी आठवण व स्मरण करीत गंगापूर धरणानजीक बोट क्लबवर अरुणोदयाच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत करताना नागरिक. (छाया : सोज्वळ साळी)

New year, new hope, new resolution

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *