निफाडचा तिढा सुटला
राष्ट्रवादीतर्फे तिसऱ्या यादीत दिलीप बनकरांचे नाव
निफाड ।प्रतिनिधी
निफाड विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दिवसांपासुन सुरु असलेले सस्पेन्स नाट्य अखेर संपले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून
विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यानावाची घोषणा झाली आहे
महाविकास आघाडीचे वतीने सेना उबाठाचे माजी आमदार अनिल कदम तसेच प्रहारचे गुरुदेव कांदे आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर असा लढा होणार आहे तथापि भाजपाचे यतिन कदम यांनी तिकिटापुर्वीच मतदारसंघाती गाव वाडी वस्ती पालथी घातलेली होती तिकिट मिळविण्यासाठी यतीन कदमांकडुन मुंबई तेथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले गेले यात तालुक्यातील जनतेला संभ्रम पडण्याजोगे वातावरण निर्मिती झाली होती आता यतिन कदम काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…