मनमाडला इंदुर पुणे महामार्गावर कंटेनरखाली सापडुन वृद्धाचा मृत्यू
मनमाड : आमिन शेख
मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगाव कडुन येवला दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली अशोक शिंदे उर्फ मिस्तरी नावाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगाव कडुन येवल्याच्या दिशेने लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनर क्रमांक जीजे 12 बीएक्स 1228 खाली सापडुन अशोक शिंदे राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक वय 66 यांचा अपघाती मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला पुढील तपास पोलीस करत आहेत.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…