नाशिक : प्रतिनिधी
वाढत्या महागाईचा समाना करणाऱ्या नागरिकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. इंधनावरील केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने इंधनाचे दर कमी काही प्रमाणात कमी झाले आहेत.पेट्रोल 9.50रूपयांनी तर डिझेल 7 रू.स्वस्त झाले आहे.तर घरगुती वापराच्या 12 गॅस सिलेंडरवर प्रति 200 रूपये सबसिडी मिळणार आहे.