पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत भास्कर बनकर विजयी
नाशिक:
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेले पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत सरपंचपदी भास्कर राव बनकर हे विजयी झाले आहेत त्यांनी आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर व सतीश मोरे यांचा पराभव केला या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, 213 मतांनी भास्कर बनकर विजयी झाले, सहाव्या फेरीतच बनकर हे 238 मतांनी आघाडीवर होते, भास्कर बनकर हे शिवसेना ठाकरे गटाचे समजले जातात,
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…