महाराष्ट्र

रक्षकच बनले भक्षक, तीन पोलीस अधिकाऱ्यांनी केले 8 महिला पोलिसांचे लैंगिक शोषण

मुंबई: मुंबई पोलीस परिवहन विभागाच्या नागपाडा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे, नागपाडा विभागात 8 महिला पोलिसांनी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनीआपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, या अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केले, यातून या महिला पोलीस कर्मचारी गर्भवती राहिल्या, लैंगिक शोषण चे व्हीडिओ बनून ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, महिला पोलिसांनी केलेल्या या तक्रारी मुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

1 minute ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

11 minutes ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

22 minutes ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

33 minutes ago

वरखेडा आरोग्य केंद्रात जखमीचा उपचाराअभावी मृत्यू

केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दिंडोरी ः प्रतिनिधी वरखेडा (ता. दिंडोरी) येथील…

41 minutes ago

दुचाकी अपघातात पेठला दोघांचा मृत्यू

पेठ : गुजरात राज्यातील वावर (ता. कापराडा, जि. बलसाड) येथील रामदास शिवराम शवरा (वय 38)…

1 hour ago