लैंगिक शोषण प्रकरणी तथाकथित पत्रकार एरंडेला पोलिसांनी दाखवला कायद्याचा बालेकिल्ला

नाशिक : प्रतिनिधी

लैंगिक शोषण प्रकरणात तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडे याला पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखवला. एरंडे याच्या कार्यालयातून हार्ड डिस्क ची चोरी झाल्यानंतर हे लैंगिक शोषण चे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात एरंडे याला सुरवातीला 2 दिवसांची आणि नंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता प्राण्यांचे अवयव, कवडी, सापाची कात सापडली होती, त्यामुळे एरंडे याचे प्रकरण देखील भोंदू अशोक खरात सारखेच असल्याचे बोलले जात आहे. एरंडे याला युनिट 1 च्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेथून बाहेर पडताना तो हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत असल्याचे या व्हीडिओ मध्ये दिसून येत आहे.

*पाहा व्हीडिओ*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *