नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी प्रवीण गेडाम

नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी प्रवीण गेडाम

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकच्या महसूल आयुक्त पदी अखेर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राधाकृष्ण गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीण गेडाम  यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले आहे, त्यामुळे त्यांना नाशिक चांगले परिचित आहे, महापालिका आयुक्त असताना गेडाम यांनी अनेक निर्णय घेतले होते, सद्या ते कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड, पोलिसही झाले चकित

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी   त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…

11 hours ago

हिट अँड रन: शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेने मृत्यू

डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…

12 hours ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…

15 hours ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…

15 hours ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…

15 hours ago

अश्व धावले रिंगणी

इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…

16 hours ago