नाशिक: नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली असून, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी च त्यांची साखर आयुक्त पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उद्या किंवा सोमवार पर्यंत त्या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सकाळी 8 वाजताच गंगापूर कॅनॉलवर फेरी पंचवटी : वार्ताहर शहर परिसरालगतच्या बिबट्यांचा वावर आता नागरी…
चार संशयित जेरबंद : गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ परिसरातील चामरलेणी येथील…
विद्यार्थ्यांनी रोखली बस शहापूर : प्रतिनिधी ’गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे राज्य…
वाटसरू ठार; मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू इगतपुरी : प्रतिनिधी घोटी शहरात शुक्रवारी (दि. 4) सकाळी…
इंदिरानगर : वार्ताहर गोवंशाची कत्तल करून मांस वाहनाच्या सहाय्याने इतरत्र घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्यांना इंदिरानगर…
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…