मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर
50 हजारांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक ‘प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक केली आहे,५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगे हाथ पकडले,
तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एक प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार तर धनगर यांनी 45 हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले,
गेल्या काही दिवसांपासून मोठं मासे एसीबी च्या गळाला लागत आहे, मागील आठवड्यातच जिल्हा उप निबंधक यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती, आता महापालिका शिक्षण अधिकारी लाच घेताना सापडल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
View Comments
लाज घेतल्या शिवाय यांची काम करण्याची मानसिकताच होत नाही... एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही होत असताना ही अशी यांची हिमंत होते...