नाशिक

पुरोहित संघातर्फे मिटकरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

नाशिक – हिंदू धर्मातील पवित्र विधींबाबत भाषणात आक्षेपार्ह विधान केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे आ.अमोल मिटकरी विरोधात पुरोहित संघाकडून पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी पंचवटी पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक सीताराम कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल,कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी,प्रतिक शुक्ल,वैभव दीक्षित,शेखर शुक्ल,बालाजी गायधनी,राहुल कुलकर्णी, राजाभाऊ गायधनी,राजन जोशी,गिरीश देशपांडे,अतुल गायधनी,संदीप ईंगे, ऍड.धारणे,सुरेश शुक्ल,उपेंद्र देव,रवी देव,संकेत गायधनी,अमित पांचभैये,कल्पेश दीक्षित आदींच्या उपस्थीतत निवेदन देऊन मिटकरी याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago