मुंबई : पायाचं दुखणं वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच ३१ मे रोजी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत . येथे त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे . त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे ही शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे . दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते.
हेही वाचा : राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…