नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले. मागील आठवडयातत्यांचा दोन दिवसांचा दौरा ठरला होता. मात्र अचानक तो रद्द झाला होता. आज त्यांचा दौरा असल्याने राजगड येथे सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते. राज ठाकरे यांचे मनसे चे सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, अंकुश पवार यांनी स्वागत केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी काय बोलतात, याकडे लक्ष लागून आहे.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…