राजाभाऊ वाजे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज सकाळी 11.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी त्यांच्या सोबत निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनात माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे उपस्थित होते. शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून रॅली काढण्यास सुरवात झाली, प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे, महायुती कडून अजून उमेदवार ठरलेला नाही, त्यामुळे सध्या तरी राजाभाऊ वाजे यांचीच प्रचारात आघाडी दिसून येत आहे.
महाविकास आघाडीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन
महाविकास आघाडीने आज प्रचंड शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली, शिवसेना नेते संजय राऊत, बाळासाहेब थोरात या नेत्यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…