राष्ट्रवादीला धक्का माजी नगरसेविका दाणी यांचा शिंदे गटात प्रवेश
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मध्ये शिंदे गटाने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी पक्षच्या माजी नगरसेविका, महात्मा फुले समता परिषदेच्या 15 वर्षे अध्यक्ष राहिलेल्या वैशाली दाणी यांनी राष्ट्रवादी पक्ष।ला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी सचिव संजय जी माशेलकर , जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवासेना जिल्हा प्रमुख सदा नवले उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…