स्मार्ट काम नाशिककर वैतागले

 

 

नाशिक :  प्रतिनिधी

शहरातील विकास कामांनी वेग घेतलेला असताना अनेक ठिकाणी रस्ते फोडून त्यांना खड़ी आणि खडीवर माती टाकून मोजण्यात येत असल्याने वाहनांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या भरकटलेल्या विकास कामामुळे नाशिककर वैतागले आहेत.

एकीकडे नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते दुरस्तीचे काम आणि घेतलेल्या असताना अनेक ठेकेदार रस्ते फोडून पाईपलाईन टाकल्यानंतर ते खडी बुजवतात त्यावर माती टाकून काम संपवतात. अनेक दिवस महिना महिने रस्त्या टाकलेली खडी आणि माती त्याचा अवस्थेत राहत असल्याने वाहनधारकांना या ठिकाणाहून जाता येताना त्रास सहन करावा लागतो.

शालिमार येथील इंदिरा गांधी चौकातील सागर मध्ये शाळेकडे वळणाऱ्या वळणावर रस्ते खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर या ठिकाणी खड़ी आणि त्यावर माती टाकण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून हा रस्ता याच अवस्थेत असल्याने येथून जाणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो त्या ठिकाणी वाहतूक हिचा लोड मोठ्या प्रमाणावर असल्याने सत्ताधारी या ठिकाणी वाहनाची गर्दी असते…

अनेक वाणी या ठिकाणी वनवेत घुसून विरुद्ध दिशेने येतात अशावेळी वाहनेय मातीत रुतत असल्याने वाहतुकीचा प्रचंड निर्माण होतो. या ठिकाणी त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.रस्ते फोडणे पाईपलाईन टाकून दुरुस्त करण खटाने त्यावर माती टाकने इथपर्यंत ठीक आहे मात्र आठ दिवस पंधरा दिवस एक महिना माती टाकलेल्या आवश्यक तो रस्ता वाहनधारकांकडून वापरला जातो.

 

धकाधकीच्या जीवनात कुणालाही वेळ नसल्याने हे संदर्भात कोणीही तक्रार करत नाही मात्र शहरातील वर्दळीच्या ठिकाणच्या रस्ते त्वरित दुरुस्त होणे गरजेचे आहे.

योगेश शिंदे, रहिवासी जुने नाशिक

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago