मुंबई :
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. पेट्रोल 5 तर डिझेल 3 रूपयांनी स्वस्त करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.