राज्यात इंधन स्वस्ताई

मुंबई :

राज्याचे नवनिर्वाचित  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.  पेट्रोल  5 तर डिझेल 3 रूपयांनी स्वस्त करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *