नाशिक

नाशिकरोडजवळ रेल्वेचे डबे घसरले

नाशिकरोडजवळ रेल्वेचे डबे घसरले

 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या लहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. या रेल्वे अपघातात काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त असून, वेळेत मदत न मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, तातडीने मदतयंत्रणा राबविली जात आहे. लोकमान्य टिळक जयनगर एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. रेल्वेने तातडीने यंत्रणा राबविली.

Bhagwat Udavant

Recent Posts

सिंहस्थ बैठकीत खा. वाजेंना डावलले; ठाकरे गटाचा आरोप

पुन्हा चूक होता कामा नये; जिल्हाधिकार्‍यांना इशारा नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या…

8 minutes ago

सर्पदंश झालेल्या गर्भवतीचे वाचवले प्राण

आरोग्य विद्यापीठातील डॉक्टरांचा प्रयत्न यशस्वी नाशिक : प्रतिनिधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व…

31 minutes ago

सिडकोतील रस्त्यांची बिकट अवस्था

दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल सिडको : विशेष प्रतिनिधी सिडको परिसरातील महाले फार्म येथील…

36 minutes ago

मंदिरे फोडून चोरी करणारी टोळी गजाआड

तीन सराईत गुन्हेगार अटकेत, मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस, पितळी वस्तू व 1238 ग्रॅम चांदी…

44 minutes ago

सीबीआय अधिकारी भासवून 47 लाखांची खंडणी

सिडको : विशेष प्रतिनिधी मुंबई येथील सीबीआय अधिकारी असल्याचेे भासवून एका नागरिकाच्या आधार कार्डचा गैरवापर…

1 hour ago

सिटी बसमधून प्रवासादरम्यान एक लाखाचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड परिसरात बस प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे एक लाख 10…

1 hour ago