नाशिक रोड : सत्र न्यायालय येथील अर्धवट – उघड्या अवस्थेतील सर्किट बाॕक्सेसची दुरावस्था झाली आहे. इथे अनेक शासकीय कार्यालय असून या रस्त्याने लोकांचे येणे जाणे चालू असते या लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे. या संदर्भात नाशिक रोड महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व कार्यालयात तक्रार करूनही महावितरणने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने महावितरण झोपेचं सोंग घेतलेले आहे का अशा संतप्त प्रश्न अपस्थित करून महात्मा फुले समता परिषदे तर्फे आज धोकादायक सर्किट बाॕक्सला हार घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे युवा पदाधिकारी तेजस शेरताटे,अंबादास गवारे, लक्ष्मण साळवे,किरण पगारे,विजय साळवे,राजेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…