संदीप मिटके नाशिकचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

 

 

संदीप मिटके नाशिकचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त
नाशिक प्रतिनिधी
संदीप मिटके यांची बदलीने पदस्थापना सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर करण्यात आली आहे
संदीप मिटके हे या अगोदर
पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे विभाग अहमदनगर येथे कार्यरत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *