सातपूर भागात आढळला बेवारस मृतदेह

सातपूर: प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर रोड येथील खादी ग्राम उद्योग येथील जंगलात बेवारस मृतदेह आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. त्र्यंबकेश्वर रोड येथील जंगल भागात मृतदेह असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे  मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर रोड येथील खादी ग्राम उद्योग येथील जंगलात हा प्रकार घडला आहे. जंगलाच्या 900 मिटरच्या अंतरावर एक मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती. साधारण 30 ते 32 वयोगटातल्या तरुणाचा हा मृतदेह आहे.
परंतु अनेक दिवस झाडाला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत पडून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. यामुळे त्याची ओळख पटली नाही. दरम्यान शहरातून बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सातपूर पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago