नाशिक

सावाना निवडणूक: पहिल्या फेरीत हे उमेदवार आघाडीवर

नाशिक :प्रतिनिधी

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मानबिंदू  असलेल्या सार्वजनिक वाचनालनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या मतमोजणीला मु.श औरंगाबादकर सभागृहात सकाळी दहा वाजता सुरूवात झाली आहे.पहिल्या फेरीअखेर अखेर ग्रंथालय भूषण पॅनलचे 11 उमेदवार तर ग्रंथमित्र पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.यात 1हजार मतांची आकडेवारी हाती आली आहे.

पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

ऍड. अभिजित बगदे 488

मोहन उपासनी 178

संजय करंजकर 540

प्रवीण कांबळे 34

रमेश कुशारे 366

योगेश खांडबहाले 48

सुरेश गायधनी 467

रवींद्र गोडबोले 56

जयप्रकाश जातेगावकर 496

रमेश जाधव 36

राजेंद्र जाधव 372

प्रशांत जुन्नरे 445

देवदत्त जोशी 458

धर्माजी बोडके 441

श्याम दशपुत्रे 77

प्रमोद दीक्षित 60

हेमंत देवरे 387

अनील देशपांडे 368

मंगेश नागरे 341

गिरीश नातू 444

अरुण नेवासकर 369

अशोक पाटील यादव 378

अशोक पाटील यादवराव 30

विलास पोतदार 298

जयेश बर्वे 518

संगीता बाफना 357

श्रीकांत बेणी 449

प्रेरणा बेळे 540

शंकर बोराडे 417

मंगेश मालपाठक 446

उदयकुमार मुंगी 414

सोमनाथ मुठाळ 431

अशोक मोरे 29

संजय येवलेकर 33

हेमलता राऊत 50

शिरीष राजे 361

विनोद राठोड 63

श्याम लोंढे 376

अविनाश वाळुंजे 291

राजेंद्र शेजवळ 349

भानुदास शौचे 437

तुषार सूर्यवंशी 377

 

Ashvini Pande

Recent Posts

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

2 hours ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

7 hours ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

7 hours ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

1 day ago

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

3 days ago

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…

3 days ago