नाशिक

सावाना निवडणुकीला वादाचे ग्रहण

नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण लागले आहे. मतमोजणीच्या सलग दुसर्या दिवशीही वाद झाला आहे.  कार्यकारी मंडळ सदस्यांच्या मतमोजणी दरम्यान ही घटना घडली आहे.
दुसऱ्या फेरीतील मतमोजणीमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवार प्रेरणा बेळे  यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी सुरू असताना  दुसऱ्या मतपत्रिका बघून मोजणी होत असल्याचे लक्षात  आणून दिले. परिणामी तणाव निर्माण झाला होता.मात्र  त्याचदरम्यान उपस्थित साहाय्यक निवडणूक निर्णय  अधिकारी योगिनी जोशी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद टळला.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

19 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

19 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

19 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

20 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

20 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

20 hours ago