सावाना निवडणूक: ग्रंथालय भुषणचे १२ तर ग्रंथमित्रचे ३ उमेदवार विजयी

नाशिक: प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर वर्चस्व सिद्ध केल्यानंतर ग्रंथालय भुषण पॅनलने कार्यकारिणी सदस्य पदावरही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कार्यकारिणी सदस्य पदासाठी  15 पैकी   १२  जागावर ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे .तर ग्रंथमित्र  पॅनलच्या ३ उमेदवारांनी कार्यकारिणी सदस्य पदाच्या निवडणुकीत यश मिळविले आहे. दरम्यान सावाना अध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे  प्रा .दिलीप फडके व उपाध्यपदी  ग्रंथालय भूषण पॅनलच्या  डाॅ.वैद्य विक्रांत जाधव आणि प्रा.सुनील कुटे यांनी विजय मिळविला आहे.

ग्रंथालय भूषण पॅनल विजयी उमेदवार
1 ) करंजकर संजय पांडुरंग 1986
2 ) बेळे प्रेरणा धनंजय 1946
3 ) बर्वे जयेश शंकरराव 1863
4 ) जातेगावकर जयप्रकाश रामकिसन 1826
5 ) अॅड . बगदे अभिजित मुकुंद 1790
6 ) गायधनी सुरेश दत्तात्रय 1721
7 ) जोशी देवदत्त प्रभाकर 1721
8 ) डॉ . बोडके धर्माजी जयराम 1664
9 ) नातू गिरीश कृष्ण 1623
10 ) मुठाळ सोमनाथ काशिनाथ 1594
11 ) मालपाठक मंगेश एकनाथ 1567

13 ) मुंगी उदयकुमार दत्तात्रय 1546

 

ग्रंथ मित्र पॅनल विजयी उमेदवार

12 ) जुन्नरे प्रशांत जनार्दन 1561

14 ) बेणी श्रीकांत गजानन 1515

15 ) शौचे भानुदास गजानन 1503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *