नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने ग्रंथालय सप्ताहानिमित्ताने विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. याच वेळी विविध वाङ्मयीन पुरस्काराचे वितरण होणार आहे. शनिवार, दि. २४ डिसेंबर ते दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ग्रंथालय सप्ताहाचे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. ३१ डिसेंबर निरजा यांचे अभिव्यक्ती आणि सेन्सॉरशिप या विषयावर व्याख्यान होणार आहे. यांच वेळी त्यांच्या हस्ते विविध वाङ्मयीन पुरस्कार वितरण समारंभ फक्त दि. ३१ डिसेंबर रोजी प. सा. नाट्यमंदिर येथे होईल. श्रोत्यांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन सावाना कार्यकारी मंडळाने केले आहे.
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…