सात उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद

 

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक

नाशिक प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी सात उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश  काळे यांनी दिली.

यांचे अर्ज ठरले बाद

गायकवाड सोमनाथ नाना
भागवत धोंडीबा गायकवाड
सुनील शिवाजी उदमले
इंजि. शरद मंगा तायडे
राजेंद्र मधुकर भावसार
यशवंत केशव साळवे
छगन भिकाजी पानसरे

एकूण नामनिर्देशन उमेदवार 29
ना मंजूर उमेदवार 7
शिल्लक उमेदवार 22

नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्या 29 उमेदवारांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली असून 22 उमेदवार शिल्लक आहे

 

 

Devyani Sonar

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

48 minutes ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

1 hour ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

1 hour ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

4 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

20 hours ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

23 hours ago