मुंबई: राज्याचा राजकारणात भूकंप झाल्यानंतर आता राजभवनात सगळे नेते समर्थक आमदार उपस्थित झाले असून, राज्यपाल रमेश बैस उपस्थित झाले आहेत, शपथ विधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर इतर9 जण कॅबिनेट पदाची शपथ घेणार आहे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली
निफाड तालुक्यात 22 हजार 384 टन खतांचे आवंटन मंजूर निफाड : विशेष प्रतिनिधी शेतकर्यांना सरकारकडून…
पालिकेकडून खड्डे दुरुस्ती नाशिक : प्रतिनिधी हजारो प्रवासी ज्या नाशिकरोड बसस्थानक परिसरातून शहरात येतात. व…
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…