नाशिक

शरद पवार यांचे नाशिकमध्ये आगमन

नाशिक: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार  हे २९ व ३० जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांचे दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झाले.यावेळी राज्याचे माजी उपुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर,अर्जुन टिळे, मनोहर बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

गोवंश वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिकरोडला कारवाई नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या…

23 minutes ago

साप्ताहिक राशीभविष्य

मेष : गुंतवणूक लाभदायी या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू…

44 minutes ago

चोरी करणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या इराद्याने प्रवास; निफाड बसस्थानकात कारवाई निफाड ः विशेष प्रतिनिधी येवला ते नाशिक बसमधून पाच…

1 hour ago

येवला तालुक्यात वादळासह पावसाचा तडाखा

नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले येवला/नगरसूल : प्रतिनिधी येवला तालुक्यात शनिवारी…

1 hour ago

लाडक्या बहिणींचा शिक्षणमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना…

2 hours ago

संत निवृत्तिनाथ पालखीचे उद्या प्रस्थान

नाशिक : प्रतिनिधी आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी…

2 hours ago