नवी दिल्ली: जनता दल संयुक्त चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे काल रात्री निधन झाले, ते 75 वर्षांचे होते,
काही दिवसांपासून शरद यादव हे आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला,‘पापा नहीं रहे’ अशा स्वरूपाचे ट्विट त्यांची कन्या सुभाषिनी यांनी गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास केले. जयप्रकाश नारायण यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शरद यादव हे समाजवादी चळवळीत सामील झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद भूषविले होते.
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…