नाशिक: गोरख काळे
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर पदावरून शिवसेना शिंदे गटात नाराजी उफाळून आली होती. पक्षाला मोठे यश प्रभागात तसेच शहरात मिळवून देऊनही उपमहापौर पदासाठी ऐनवेळी विलास शिंदे यांना संधी दिल्याने प्रवीण तिदमे(बंटी) यांनी नगरसेवक तसेच शिवसेना महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांची समजूत काढली.
शिंदे यांनी पक्षात मान सन्मान केला जाईल असे सांगितल्यामुळे पक्ष प्रमुखांसोबत झालेल्या चर्चेतुन मी महानगर प्रमुख पदाचा तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहिर करत आहे , असे बंटी तिदमे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी हर्षदा गायकर, भागवत आरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…