मुंबई:
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज बैठक पार पडली.. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख पदी कोण असणार याबाबत उत्सुकता होती. मात्र पक्ष प्रमुख पद न घेता मुख्य नेते या नवीन पदाची निर्मिती करत शिवसेना मुख्यनेती नेते पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेना पक्षाची सर्व सुत्र एकनाथ शिंदे यांच्या हाती असणार आहेत.