बंडखोरांविरुद्ध नाशिक मध्ये शिवसेनेचा मोर्चा
नाशिक; शिवसेना अंगार है,, उद्धव साहेब आगे बडो,, निम का पत्ता कडवा है,,, अशा गगनभेदी घोषणा देत नाशिक मधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला, यावेळी शिवसैनिकांनी नाशिकमधील बंड खोर आमदार तसेच एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली, या मोर्चात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, देवा जाधव, यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते, नाशिकमध्ये बंड खोरांना पाय ठेवू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला, या मोर्चामुळे मोठी गर्दी झाली होती
पाहा व्हीडिओ