नाशिक: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सिंहस्थाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. नाशिकच्या सिंहस्थाचे , पाहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. तर दुसरे अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. तर तिसरे अमृत स्नान 11 सप्टेंबर ला होईल
त्रंबकेश्वर येथील सिहस्थ ध्वजारोहण 31।10।2026 ला होणार असून पाहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट ला होईल. 31 ऑगस्ट ला दुसरं तर 12 सप्टेंबर ला तिसरं अमृतस्नान होणार आहे, या बैठकीला मंत्री दादा भुसे, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन, महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, महंत भक्तीचरणदास, सतीश शुक्ल यांच्यासह आखाड्याचे महंत, उपस्थित होते
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…