सिन्नर कृउबा सभापतीपदी डॉ, रवींद्र पवार, सिंधुताई कोकाटे उपसभापती
बाजार समितीत सत्तांतर
सिन्नर: येथील बाजार समितीच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झाले आहे, आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली, सभापती पदी डॉ,रवींद्र पवार तर उपसभापतीपदी सिंधुताई कोकाटे यांची निवड झाली,
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर . सभागृहात सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती, यामुळे बाजार समितीच्या आवारात तणाव झाला होता, शाब्दिक चकमक उडाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले.
त्यामुळे आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रचंड उन्हाच्या तडक्यातही दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते, निवडीनंतर जल्लोष करण्यात आला,
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…