मनमाड:: विशेष प्रतिनिधी
मनमाड येथील अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाचा अकरा वर्षांनंतर निकाल आज लागला, यातील तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली,
..मच्छीन्द्र सुरवडकर,राजू शिरसाट, अजय सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत, ..२५ जानेवारी २०११ रोजी हे जाळीत कांड घडले होते, मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय गोंड यांनी ही शिक्षा ठोठावली .कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप ,सरकारी कामात अडथळा २ वर्ष शिक्षा ५०६ अंतर्गत ७ वर्ष अशी शिक्षा एकत्रित भोगावी लागणार आहे, अपार जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पोपट शिंदे यांनी बोलावून घेत जिवंत जाळले होते, यात आरोपी पोपट शिंदे हा देखील गंभीर भाजला होता, त्याचाही मृत्यू झाला होता, पोलीस तपासात अन्य 3 आरोपी सहभागी असल्याचे समजल्याने त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध मालेगाव येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता,
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…