16 आमदार अपात्र प्रकरणी आता 3 ऑगस्टला सुनावणी
मुंबई: 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेची सुनावणी उद्या ऐवजी आता 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे, उद्या 1 ऑगस्टला याची सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयात आणखी एक याचिका दाखल झाली, त्यामुळे आता तीन न्यायाधीश यांचे खंडपीठ 3 ऑगस्टला सुनावणी घेणार आहे यामुळे मंत्री मंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे,
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…