महाराष्ट्र

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचे निलंबन

नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरून गोंधळ घातल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदारांना आज निलंबित करण्यात आले, काल लोकसभा आणि राज्यसभेच्या  78 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, त्यात आज आणखी 49 जणांना निलंबित केल्याने विरोदक संतापले आहेत, संसदेत मागील आठवड्यात तीन ते चार तरुण शिरले होते, त्यावरून आज सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, आज सभापती ओम बिर्ला यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह49 खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केले,

Bhagwat Udavant

Recent Posts

आडगाव परिसरात घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने व रोकड लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक गंभीर घटना समोर आली असून,…

6 minutes ago

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन

283 गुन्हेगारांची तपासणी; दोन व्यक्ती घातक शस्त्रांसह ताब्यात सिडको : विशेष प्रतिनिधी बकरी ईद सणाच्या…

19 minutes ago

ऑटोरिक्षा चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-2 मार्फत 1 लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक…

31 minutes ago

मनमाड जवळ बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी

मनमाड : आमिन शेख मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील रामदास सिताराम आहेर या…

6 hours ago

शहरातून धोकादायक प्लास्टिक हद्दपार कधी होणार?

वर्षभरात साडेचार हजार किलो प्लास्टिक जप्त नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत धोकादायक प्लास्टिक वापराला प्रतिबंध…

22 hours ago

आदिवासी विकास महामंडळात 47 कर्मचार्‍यांच्या बदल्या

प्रथमच दूरदृश्यप्रणालीचा यशस्वी वापर नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने आपल्या विविध…

23 hours ago