अचानक आलेल्या अवकाळी व गारांच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले

चांदवड, येवला, बागलाण तालुक्याला अवकाळीचा तडाखा

वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात चांदवड/नगरसूल/येवला/सटाणा : प्रतिनिधी चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात रविवारी दुपारी अवकाळी…

7 months ago