अत्यावश्यक कामांमुळे पाणीपुरवठा राहणार बंद

नाशकात शनिवार, रविवार पाणीबाणी

अत्यावश्यक कामांमुळे पाणीपुरवठा राहणार बंद नाशिक : प्रतिनिधी शहरात पाणीपुरवठाविषयक तसेच सिंहस्थ कुंभमेळा प्राधान्यविषयक मोठ्या स्वरूपाची महत्त्वाची व अत्यावश्यक कामे…

2 weeks ago