अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागांमध्येही महिलांसाठी वाटा निश्चित केला जाईल.

महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्राची मंजुरी

विधेयक मंजूर होण्याची शक्यता; लोकसभेच्या जागा 816 असतील, 273 महिलांसाठी राखीव नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी…

1 month ago