अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

खड्ड्यामुळे बसची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील पपया नर्सरी परिसरातील घटना; सलग दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू सिडको/सातपूर : प्रतिनिधी सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील पपया नर्सरी परिसरात…

2 days ago